Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 6/6/2026 जीवनचक्रपरिवर्तनम्

“कस्यात्यन्तं सुखमुपनतं दुःखमेकान्ततो वा नीचैर्गच्छत्युपरिच दशा चक्रनेमिक्रमेण ॥”

या जगात कोणालाही कायमचे सुख मिळत नाही आणि कोणालाही सतत दुःखही भोगावे लागत नाही. जीवनातील परिस्थिती चाकाच्या फिरत्या नेमीप्रमाणे कधी वर तर कधी खाली होत असतात. त्यामुळे सुखात अहंकार करू नये आणि दुःखात खचून जाऊ नये. या श्लोकातून जीवनातील परिवर्तनशीलता आणि समत्वभावाचे महत्त्व स्पष्ट होते.

संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏

RELATED ARTICLES

Most Popular