लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 13/6/2026 शिवसेना पक्षाच्या वतीने दिनांक 14/6/2026 BLA च्या प्रशिक्षण आणि शिवसेना व सर्व अंगिकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी मेळावा आयोजित केला आहे. त्या अनुषंगाने शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत टेंगे टोल यांनी कार्यक्रम एकच वेळ एकच ठिकाणे दोन सोशल मीडियावर माहिती दिली .ग्रामीण भागातील कार्यकर्ते कोणत्या ठिकाणी जावे हे संभ्रमात भगीरथी मंगल कार्यालय. व मोरया मंगल कार्यालय असे दोन ठिकाणी आहेत.आग्रहाचे निमंत्रण-
BLA,शिवसेना मेळावा –
उद्या दि.१४ जून २०२६,रविवार रोजी,सकाळी ठीक ११.०० वाजता,अत्यंत महत्वाचे BLA प्रशिक्षण आणि शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांचा मेळावा शिवसेना लातूर लोकसभा संपर्कप्रमुख आमदार मंगेश कुडाळकर साहेब आणि मा आ.सुधाकर भालेराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे
- BLA प्रशिक्षणासाठी मुंबईहून आपले नेते ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.
तरि उदगीर विधानसभेतील सर्व 100% BLA (बूथ लेव्हल एजेंटं) व सर्व सेलच्या पदाधिकारी, शिवसैनिक बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
◆ठिकाण-मोरया मंगल कार्यालय(A/C),बिदर रोड,उड्डाण पुलाखाली, उदगीर
शिवसेना उदगीर विधानसभा