Homeईपेपरशिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन दिन दिमाखात साजरा.

शिवसेनेचा 60 वा वर्धापनदिन दिन दिमाखात साजरा.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 20/6/2026वार शनिवार शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा काल दिनांक 19/6/2026 रोजी संपन्न झाला.
📍 नेस्को सभागृह, गोरेगाव, मुंबई
🗓️ १९ जून २०२६

शिवसेना मुख्यनेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
आदरणीय मा. ना. एकनाथजी शिंदे सोहळा व खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्या
प्रमुख उपस्थितीत हा सोहळा दिमाखात पार पडला. ह्या सोहळ्यात महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे सर्व मंत्री गण उपस्थित होते.उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी शिवसैनिकांना दिलेला मंत्र पक्ष म्हणजे आमदार.खासदार. मंत्री नसुन तळागाळातील काम करणारा शिवसैनिक.लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही.शेतकरी. वारकरी कष्टकरी यांच्या पाठीशी शिवसेना खंबीर उभी ठाम विश्वास दिला.विकसित भारताच्या संकल्पाला पूर्ण साथ महायुती ची वज्रमूठ कायम राहील असं आपल्या भाषणात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

RELATED ARTICLES

Most Popular