लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 13/6/2026 महत्वाची सूचना-
दि.१४ जून २०२६,रविवार, रोजी अत्यंत महत्वाचे BLA प्रशिक्षण आणि शिवसेना व सर्व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांची बैठक शिवसेना संपर्कप्रमुख आमदार मंगेश कुडाळकर साहेब आणि मा आ.सुधाकर भालेराव साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे
-BLA प्रशिक्षणासाठी मुंबईहून आपले नेते ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.तरि उदगीर विधानसभेतील सर्व BLA (बूथ लेव्हल एजेंटं) व शिवसना,महीला आघाडी,सामाजिक न्याय विभाग,OBC सेल,युवासेना, अल्पसंखायक सेना,कामगार सेना आजी-माजी पदाधिकारी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह,सर्व सेलचे उपजिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख, शहरप्रमुख,विधानसभा संघटक, समनवयक,उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख,विभागप्रमुख,शाखाप्रमुख,शिवसैनिक बंधावांनी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
◆वेळ सकाळी – ११.००
◆ठिकाण-भागीरीथी मंगल कार्यालय, समता नगर,उदगीर
शिवसेना उदगीर विधानसभा.
चंद्रकांत टेंगेटोल(शिवसेना जिल्हाप्रमुख,लातूर) व