Homeईपेपरशेतकर्यांचे डोळे आभाळाकडे.

शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.21/6/2026 लातूर जिल्ह्यातील तथा मराठवाड्यातील सर्व शेतकरी हवालदिल.जुन चा तिसरा आठवडा संपत आला तरी पावसाने पाठ फिरवली आहे.शेतकरी जमिनीची मशागत करून बि बियाणे खरेदी करून पावसाची वाट पाहत आहे.आज 21 जुन झाले तरी पाऊस पडला नाही. म्हणून शेतकरी राजा परेशान आहे.

RELATED ARTICLES

Most Popular