लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 27/3/2026 उदगीर येथे काल दिनांक 26/3/2026रोजी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. उदगीर मतदार संघाचे आमदार श्री संजय बनसोडे यांनी रामनवमी उत्साहात सहभागी होऊन श्रीराम प्रतिष्ठान व कार्यकर्त्या मध्ये व जनते मध्ये वातावरण निर्माण करुन आनंदात उत्साहात मिरवणक काढण्यात आली. माननीय संजय बनसोडे हे मतदारसंघात कुठलाही कार्यक्रम असो फार उल्हास ने सहभागी होतात. अशी जनतेतून चर्चा ऐकायला मिळाली.