Homeईपेपरउदगीर मध्ये रामनवमी उत्साहात साजरी.

उदगीर मध्ये रामनवमी उत्साहात साजरी.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 27/3/2026 उदगीर येथे काल दिनांक 26/3/2026रोजी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. उदगीर मतदार संघाचे आमदार श्री संजय बनसोडे यांनी रामनवमी उत्साहात सहभागी होऊन श्रीराम प्रतिष्ठान व कार्यकर्त्या मध्ये व जनते मध्ये वातावरण निर्माण करुन आनंदात उत्साहात मिरवणक काढण्यात आली. माननीय संजय बनसोडे हे मतदारसंघात कुठलाही कार्यक्रम असो फार उल्हास ने सहभागी होतात. अशी जनतेतून चर्चा ऐकायला मिळाली.

RELATED ARTICLES

Most Popular