लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक १४/९/२०२५ महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आदरणीय आचार्य देवव्रत यांचे मुंबईतील राजभवन येथे आगमन झाले. यावेळी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. या स्वागत समारंभाप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते