लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🟥🟨🟥🟨🟥🟨🟥🟨🟥
हे
आज भाद्रपद कृष्ण पक्ष { ८ }
🛕 अष्टमी 🛕
विश्वावसू नाम संवत्सर
शालिवाहन शके १९४७
रविवार दिनांक १४ / सप्टेंबर / २०२५
“जगतजननी तुळजापूर निवासिनी श्री अंबाबाई (जगदंबा) देवीचे धर्म दर्शन.”
🟨🟥🟨🟥🟨🟥🟨🟥🟨
🛕🕉️आज संध्याकाळी आई जगदंबा मातेची चांदीच्या पलंगावर मंचकी निद्रेस प्रारंभ