लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर. दिनांक 19/5/2026 देहान्तरप्राप्तिः
“वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा-न्यन्यानि संयाति नवानि देही ॥”
जसा मनुष्य जुने, फाटलेले कपडे सोडून नवे कपडे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने आणि जीर्ण झालेले शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. शरीर नाशवंत असले तरी आत्मा नित्य, शाश्वत आणि अविनाशी आहे. या श्लोकातून जन्म आणि मृत्यू हे केवळ शरीरापुरते मर्यादित असून आत्मा सतत नवीन रूप धारण करत राहतो, हे तत्त्व स्पष्ट होते.
संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.