Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी वार आत्मानित्यत्वज्ञानम्

“य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम्। उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते॥”

जो आत्म्याला मारणारा समजतो किंवा जो आत्मा मारला गेला असे मानतो, ते दोघेही अज्ञानात आहेत. आत्मा ना कोणाला मारतो, ना त्याला कोणी मारू शकतो. तो जन्म-मृत्यूच्या पलीकडे, नित्य आणि अविनाशी आहे. या श्लोकातून आत्म्याचे अमरत्व आणि शरीरापेक्षा त्याचे वेगळे, शाश्वत स्वरूप स्पष्ट होते.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏

RELATED ARTICLES

Most Popular