Homeईपेपरसुविचार .

सुविचार .

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 6/4/2026 मित्रशत्रुतत्त्वविचारः

“कश्चित् कस्यचिन्मित्रं, न कश्चित् कस्यचित् रिपु:। अर्थतस्तु निबध्यन्ते, मित्राणि रिपवस्तथा ॥”

कोणताही मनुष्य कोणाचाही कायमस्वरूपी मित्र नसतो आणि कोणाचाही शाश्वत शत्रूही नसतो. व्यवहारात आणि परिस्थितीनुसार, विशेषतः स्वार्थ किंवा अर्थाच्या कारणामुळे, लोकांमध्ये मैत्री आणि वैर निर्माण होत असते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की मानवी संबंध हे स्थिर नसून परिस्थितीनुसार बदलणारे असतात, त्यामुळे त्याकडे समजून आणि विवेकाने पाहणे आवश्यक आहे. अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏

RELATED ARTICLES

Most Popular