लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर. दिनांक 2/4/2026 लातूर येथील जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा घुगे ठाकुर यांची बदली झाली त्या ठिकाणी डॉ भरत बासटेवाड राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूर आयुक्त यांची लातूर जिल्हा अधिकारी म्हणून लातूर येथे बदली झाली आहे.