Homeईपेपरलातूर जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा घुगे ठाकुर यांची बदली.

लातूर जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा घुगे ठाकुर यांची बदली.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 2/4/2026 लातूर जिल्हा अधिकारी श्रीमती वर्षा घुगे ठाकुर यांची बदली झाली असून त्या ठिकाणी डॉ भरत बासटेवाड राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नागपूर आयुक्त नियुक्ती झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular