Homeईपेपरस्वामी विवेकानंद नगर येथे होळी संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न.

स्वामी विवेकानंद नगर येथे होळी संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 2/3/2026 उदगीर येथे स्वामी विवेकानंद नगर येथे शिवसेना नेते संजय राठोड यांच्या हस्ते होळी ची पुजा अर्चा करून होळीस अग्नी दिली.सोबत श्री अमित बापू राठोड.बाबुराव माजी सरपंच सतीश पाटील.आंबेगावे.केदार पुराणिक, वैभव मठपती, वैभव सांगवीकर.ओम खराबे.प्रथमेश बिरादार.करण अंनतु.आशिष उळागड्डे. मी स्वतः हजर होतो. संजय राठोड यांच्या वर कार्यकर्त्यांचे प्रेम आहे. विश्वास आहे. भाऊ तुमच्यासाठी काही पण अशी चर्चा स्वामी विवेकानंद नगर मधील कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळाली.अशा कार्यकर्त्यांना संधी मिळाली तर संधीचे सोने करण्याची ताकद आहे.तेथील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

Most Popular