लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 30/1/2026 महाराष्ट्रच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री म्हणून श्रीमती सुनेत्रा अजित दादा पवार यांनी आज शपथ घेतली. अजित दादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व श्रीमती सुनेत्रा अजित दादा पवार यांच्या रुपाने आज गट नेतेपदी निवड व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली.आता संपुर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली.