Homeईपेपरमहाराष्ट्राचा हिरा हरवला.

महाराष्ट्राचा हिरा हरवला.

संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 28/1/2026 महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खद आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री, अनुभवी व कर्तृत्ववान नेते श्री. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टी असलेला, कणखर आणि जनहितासाठी सतत कार्यरत असलेला हिरा गमावला आहे.आज महाराष्ट्र पोरका झाला आहे.त्या॓नची कामाची पद्धत प्रशासनावरील वचक बोलण्याची पद्धत कुठलं ही निवडणूक सकाळी लवकर उठून प्रचाराच्या सभा असो किंवा भेटी असो.त्यान॔ची पद्धतच वेगळीच होती.दादा कार्यकर्त्या साठी फार मोठी उर्जा होती. महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्ते दादा नी घडवले. सर्व सामान्य माणसाला तथा कार्यकर्त्याला न्याय देण्याचा कुठल्याही पक्षात अशा नेता नव्हता. आज महाराष्ट्रालाच नाही तर देशाला दादा ची गरज होती. त्यांच नेतृत्व प्रशासकीय अनुभव आणि जनतेस प्रति असलेल्या बांधिलकी सदैव समाजातील सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी ठामपणे आपल्यातून निघून गेला आहे राज्यासाठी अपूर्ण हानी आहे ही हानी भरून निघणे कदापी शक्य नाही. विचार क्रांती न्यूज परिवाराकडून जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.शोकाकूल कुटुंबीयांप्रती आणि त्यांच्या असंख्य समर्थकांप्रती मनःपूर्वक संवेदना.महाराष्ट्र त्यांच्या कार्याचा व योगदानाचा ऋणी राहील.

भावपूर्ण_श्रध्दांजली

.
.

RELATED ARTICLES

Most Popular