लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🕉️🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🕉️
दिवाळी पर्वातील “नरक चतुर्दशी”
या दिनाच्या मंगलमय शुभेच्छा…
🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️
||श्री महालक्ष्मीयै नम:||
आज आश्विन कृष्ण पक्ष १४
🪔सोमवती अमावास्या
दुपारी ०३:४४ पासून🪔
🔥 दिन विशेष :- श्री क्षेत्र तुळजापूर येथे काळभैरव नाथाचा भेंडोळी उत्सव आज रात्रौ संपन्न होणार आहे….
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
शके १९४७ दि. २० / १० /२०२४ सोमवार
श्री तुळजाभवानी देवीची अलंकार पुजा नित्य दिव्य दर्शन.
🚩🙏🌺🙇🏻♂️🙌👏👏
श्री तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो आणि परिवारात सगळ्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य देवो
🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️