लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🇯🇦🇬🇩🇦🇲🇧
🕉️🔔🔔🔔🔔🔔🔔🔔🕉️
🌳 आज मंगळवार 🌳
तिथी:- आश्विन कृष्ण पक्ष ८
🪔 अष्टमी 🪔
दिनांक : १४ / आक्टोंबर / २०२५
आई आद्य स्वयंभू शक्तीपीठ महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी तुळजापूर निवासिनी जगदंबा मातेचे आजचे मोहक कृपा दर्शन 🔱 नित्य रोज दर्शनाचा लाभ घ्या व आपल्या परिवारा मधील सर्वाना दर्शनाचा लाभ द्यावा.. आई तुझाच आशिर्वाद जय जगदंब 🛕👏🏻🔱
🕉️🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🕉️
🇯🇦🇬🇩🇦🇲🇧