लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर ||श्री भवानीदेव्यै नम:||
|| आज अश्विन शुक्ल पक्ष ९ || ” महानवमी ” [ शारदीय नवरात्र उत्सवाच्या घटस्थापनेची सांगता ] वार- बुधवार दिनांक-०१-१०-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी देविची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा नित्य दर्शन