लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर वार सोमवार दिनांक १५/९/२०२५ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व कार्यशाळा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत आयोजित केला आहे .सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्याकडून अशी करण्यात आले आहे. तसेच 17 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी गावातील सर्व नागरिकांनी ग्रामसभेला ग्रामपंचायत कार्यालय टाकळी येथे उपस्थित रहावे असे कळले आहे
.