Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी उत्साहमहिमा

“उत्साह-उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् । सोत्साहस्य हि लोकेषु न किञ्चदपि दुर्लभम् ॥”

हे आर्य! उत्साह हा अत्यंत शक्तिशाली असतो; उत्साहापेक्षा मोठे बल दुसरे काहीच नाही. ज्याच्यात उत्साह असतो, त्याच्यासाठी या जगात काहीही अशक्य किंवा दुर्लभ राहत नाही. या श्लोकातून हे स्पष्ट होते की यश मिळवण्यासाठी उत्साह, प्रेरणा आणि जिद्द ही सर्वात महत्त्वाची शक्ती आहे.
अंबादास वसंतराव देशमुख 🙏

RELATED ARTICLES

Most Popular