Homeईपेपरउन्हाच्या तापमाना मुळे जळकोट रहदारी ला फटका.

उन्हाच्या तापमाना मुळे जळकोट रहदारी ला फटका.

लातूर प्रतिनिधी 13/5/2026 विचार क्रांती न्यूज प्रतिनिधी दिनांक 13/5/2026 जळकोट शहरात उन्हाच्या तापमाना मुळे बसस्टँड जळकोट ओस पडल्या सारखं दिसत आहे.अगोदरच जळकोट तालुका डोंगरी भाग म्हणून ओळख आहे.

RELATED ARTICLES

Most Popular