Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 11/5/2026 स्वजनपरजनविवेकः

“अपना-पराया-गुणगान् व परजनः स्वजनो निर्गुणोऽपि वा । निर्गणः स्वजनः श्रेयान् यः परः पर एव सः ॥”

परका माणूस गुणी असला तरी तो शेवटी परकाच असतो, आणि आपला माणूस गुणहीन असला तरी तो आपलाच असतो. त्यामुळे गुण नसलेला स्वजनही अधिक प्रिय आणि योग्य मानला जातो, कारण परका माणूस कितीही गुणी असला तरी तो परकाच राहतो. या श्लोकातून स्वजन आणि परजन यांतील फरक तसेच नात्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏

RELATED ARTICLES

Most Popular