लातूर प्रतिनिधी दिनांक 17/42026 खबान्धवलक्षणम्
“आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रुसण्कटे। राजद्वारे श्मशाने च यात्तिष्ठति स बान्धवः ॥”
आजारपणात, संकट किंवा व्यसनाच्या प्रसंगी, दुष्काळाच्या वेळी, शत्रूच्या संकटात, राजदरबारात (कायद्याच्या अडचणीत) आणि अगदी श्मशानातही जो साथ देतो, तोच खरा बंधू किंवा आप्त असतो. या श्लोकातून हे स्पष्ट होते की खरे नातेवाईक आणि आपलेपणा सुखाच्या काळात नव्हे, तर कठीण आणि संकटाच्या काळात ओळखू येतो.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏