Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 18/4/2026 परावरज्ञानमहिमा

“देशाचारान् समयाञ्चातिधर्मान् बुभूषते यः स परावरज्ञः । स यत्र तत्राभिगतः सदैव महाजनस्याधिपत्यं करोति ॥”

जो मनुष्य देशाचे आचार, परंपरा, योग्य वेळ (समय) आणि धर्माचे सूक्ष्म तत्त्व जाणून घेण्याची इच्छा ठेवतो आणि त्यानुसार वागतो, तो परावरज्ञ (उच्च-नीच, योग्य-अयोग्य यांचा जाणकार) बनतो. असा ज्ञानी व्यक्ती जिथे जाईल तिथे सन्मान मिळवतो आणि श्रेष्ठ लोकांमध्ये नेतृत्व किंवा मानाचे स्थान प्राप्त करतो. या श्लोकातून ज्ञान, संस्कार आणि योग्य आचरण यांचे महत्त्व स्पष्ट होते.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular