लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 15/3/2026 ताज्या बातम्या 😊
- इराण-इझरायल युद्धाचा शेअर बाजारावर मोठा फटका: अवघ्या एका आठवड्यात गुंतवणूकदारांचे 19 लाख कोटी पाण्यात
- CBI ने अनिल अंबानीच्या मुलाची चौकशी: 228 कोटी रुपये घोटाळा प्रकरण
- महाराष्ट्रात RTE प्रवेशासाठी 1KM अंतराची अट रद्द: पुन्हा सुरू होणार प्रवेश प्रक्रिया
- पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक: महिलांसह मुलांना केलं टार्गेट, ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी
- इराण आता थेट अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत: आत्मघातकी ड्रोन समुद्रकिनाऱ्यांजवळ, FBI चा खळबळजनक अलर्ट
- मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार: सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण: पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय? ¹ ² ³