Homeईपेपरश्री नितीन नबीन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

श्री नितीन नबीन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 4/3/2026 भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री नितीन नबीन जी यांनी आज पटणा येथे आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

याप्रसंगी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमितजी शहा, बिहारचे मुख्यमंत्री नितीशजी कुमार, उपमुख्यमंत्री सम्राटजी चौधरी तसेच विजय कुमार सिन्हा जी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular