Homeईपेपरआम्ही तुमच्या पाठीशी. खासदार सुप्रियाताई सुळे.

आम्ही तुमच्या पाठीशी. खासदार सुप्रियाताई सुळे.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 18/9/2025 माजी आमदार माजी डॉक्टर सुधाकर भालेराव यांनीआदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) उत्कृष्ट संसंद नेत्या यांची सदिच्छा भेट घेऊन पुढील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्याच्या राजकीय वाटचालीसाठी महच्या असल्या कारणाने सविस्तर चर्चा करून कार्यकर्त्यांसाठी पुढे जाऊन काम करावे अशी ताईंनी सूचना दिल्या आहेत . व तुमचा दहा वर्षाचा आमदारकीचा अनुभव येणाऱ्या स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालून कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे अशी सूचना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत अशी ग्वाही सुप्रियाताई सुळे यांनी दिली.


RELATED ARTICLES

Most Popular