Homeईपेपरसत्ते मथील राजकीय नेत्यांनो बँड कधी वाजेलॽ माजी आमदार डॉ सुधाकर भालेराव.

सत्ते मथील राजकीय नेत्यांनो बँड कधी वाजेलॽ माजी आमदार डॉ सुधाकर भालेराव.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 18/9/2025… अनुसूचित जाती मधील दलित मांग मातंग हा समाज मूळ बँड वाजवणारा आहे म्हणून ब्रॅण्ड दारू बरोबर ब्यांड वाजवणार आता असे बोलून या गरीब मांग मातंग समाजाची थट्टा अपमान तुमच्या राजकारणासाठी करता का हा प्रश्न उपस्थित होत आहे ..?
गरीब समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षण मिळउन देतो त्यासाठी आश्वासनाची खैरात प्रत्येक मातंग समाजातील संघटनेच्या नेत्यांना सांगून प्रयत्न करत आहोत अशी भावना व्यक्त करून दिशा भूल करत आहेत मांग मातंग समाजातील चेले चपाटे यांना सोशल मीडियाचा वापर करून मातंग समाजाची दिशा भूल करून खोटे बोलत आहात आणि आज तरी वाजंत्री वाजवणाऱ्या समाजाची दारू बरोबर तुलना करता आमचीच काम करणारी हि एकमेव मांग जात ब्यांड वाजवनारी जात मांग मातंग समाजाची बदनामी करता पण याद राखा एक दिवस असा येईल ज्या राजकीय खुर्चीवर बसला आहात ती खुर्ची कधी निघून जाईल याचा पत्ता सुध्दा लागणार नाही याची सरकार मधल्या राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवावे तो दिवस दूर नाही जैशी करणी बैशी भरणी देर है मगर अंधेर नही…!!!
सुधाकर भालेराव माआमदार उदगीर जिल्हा लातूर
प्रवक्ते
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

RELATED ARTICLES

Most Popular