Homeईपेपरबंजारा समाजस अनुसूचित जमाती मधून आरक्षण द्यावे ह्या मागणीचे निवेदन देण्यात येणार...

बंजारा समाजस अनुसूचित जमाती मधून आरक्षण द्यावे ह्या मागणीचे निवेदन देण्यात येणार आहे.तरी सर्व समाज बांधव एकत्र जमून निवेदन देण्यासाठी यावे. अखिल भारतीय बंजारा समाज समिती.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर बंजारा समाजस अनुसूचित जमाती मधून आरक्षण मिळावे म्हणून अखिल भारतीय बंजारा समाज समिती च्या वतीने उपजिल्हाधिकारी उपविभाग उदगीर यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघ संघातील सर्व समाज बांधव व सर्व पक्षीय कार्यकर्ते शक्तीने जमावे अशे आव्हान दिले आहे तरी सर्व समाज बांधव खाली सांगितल्या ठिकाणी एकत्र जमून आपली मागणी करण्यासाठी एकत्र जमणे गरजेचं आहे.

महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करून मराठा समाजास कुणबी मराठा नोंदीनुसार आरक्षण देण्याचा जि.आर.जाहीर केला त्याच समान न्यायाने महाराष्ट्र शासनाने हैद्राबाद गॅझेटनुसार बंजारा समाजास गॅझेट मधील अनुसूचित जमाती नोंदीनुसार एस.टी. आरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर यांना द्यायचे आहे तरी उदगीर विधानसभेतील सकल बंजारा बांधवांनी खालील वेळ आणि ठिकाणानुसार उपस्थित रहावे. ही नम्र विनंती.

दि.16/09/25 वेळ स.10-30

जमण्याचे स्थळ :-वसंतराव नाईक चौक,देगलुर रोड,उदग

RELATED ARTICLES

Most Popular