लातूर प्रतिनिधी इन्द्रियनिग्रहः
“यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः। इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥”
जसा कासव आपले अवयव सर्व बाजूंनी आत ओढून घेतो, त्याप्रमाणे जो मनुष्य आपल्या इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परत आवरतो, त्याची बुद्धी स्थिर होते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की इंद्रियांचे नियंत्रण आणि विषयांपासून संयम ठेवणे हे स्थिरबुद्धी आणि आत्मज्ञानासाठी अत्यंत आवश्यक आहे . अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.