Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी कर्मयोगकौशलम्

“बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्॥”

समत्वबुद्धीने युक्त झालेला मनुष्य या जन्मातच शुभ आणि अशुभ अशा दोन्ही कर्मांच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणून योगाचा अभ्यास कर, कारण कर्मांमध्ये कौशल्य आणि योग्य रीतीने कार्य करणे हाच खरा योग आहे. या श्लोकातून हे स्पष्ट होते की समतोल बुद्धी आणि निःस्वार्थ भाव ठेवून केलेले कर्म मनुष्याला कर्मबंधनातून मुक्त करते.

RELATED ARTICLES

Most Popular