लातूर प्रतिनिधी दिनांक 10/5/2026 सच्चबंधुलक्षणम्
“न सुहृद्यो विपन्नार्था दिनमभ्युपपद्यते । स बन्धुर्योअपनीतेषु सहाय्यायोपकल्पते ॥”
ज्याचा स्वार्थ नष्ट झाला किंवा जो संकटात सापडला आहे, त्याच्यापासून दूर राहणारा खरा मित्र किंवा आप्त नसतो. उलट, जो संकटाच्या वेळी मदतीसाठी पुढे येतो आणि साथ देतो, तोच खरा बंधू किंवा मित्र म्हणावा. या श्लोकातून हे स्पष्ट होते की खरे नाते हे सुखाच्या काळात नव्हे, तर अडचणीच्या काळातच ओळखता येते.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏