Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 4/5/2026 स्वार्थसंगतिदोषः

“कार्यार्थी भजते लोकं यावत्कार्य न सिद्धति। उत्तीर्णे च परे पारे नौकायां किं प्रयोजनम्।।”

जोपर्यंत काम साध्य होत नाही, तोपर्यंत लोक इतरांची सेवा किंवा संगत करतात. परंतु काम पूर्ण झाल्यावर त्याच लोकांची गरज उरत नाही, जसे नदी पार केल्यावर नाव (बोट) निरुपयोगी होते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की बहुतांश मानवी संबंध स्वार्थावर आधारित असतात आणि उपयोग संपल्यावर ते दुर्लक्षित होतात.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.🙏

RELATED ARTICLES

Most Popular