Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 3/5/2026 विद्याविद्यासमन्वयः

“विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभ्य सह। अविद्यया मृत्युं तीर्त्वाऽमृतमश्नुते।।”

जो मनुष्य विद्या (आध्यात्मिक ज्ञान) आणि अविद्या (व्यावहारिक किंवा लौकिक ज्ञान) या दोन्हींचा समतोलपणे अभ्यास करतो, तो खरा ज्ञानी असतो. अविद्येच्या साहाय्याने तो संसारातील अडचणी आणि मृत्युचे बंधन पार करतो, आणि विद्या त्याला अमरत्व किंवा मोक्षाच्या दिशेने नेते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की जीवनात केवळ एकाच प्रकारचे ज्ञान पुरेसे नसून, आध्यात्मिक आणि व्यवहारिक या दोन्ही ज्ञानांचा समन्वय आवश्यक आहे.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular