Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 29/4/2026 आत्मसंयममहिमा

“यावद्बध्दो मरुद देहे यावच्चित्तं निराकुलम्। यावद्द्रॄष्टिभ्रुवोर्मध्ये तावत्कालभयं कुत:।।”

जोपर्यंत शरीरात प्राणवायू (श्वास) नियंत्रित आहे, मन शांत आणि निराकुल आहे, आणि दृष्टि भ्रूमध्यावर स्थिर आहे, तोपर्यंत काळ किंवा मृत्यू याची भीती राहत नाही. या श्लोकातून आत्मसंयम, प्राणायाम आणि मनःशांती यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. शरीर, मन आणि इंद्रिये यांवर नियंत्रण ठेवणारा मनुष्य भयमुक्त आणि स्थिरचित्त होतो.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular