Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 27/4/2026 सुखप्राप्तितत्त्वम्

“न सुखाल्लभ्यते सुखम् ॥”

फक्त सुखाच्या मागे धावून किंवा आरामात राहून खरे सुख मिळत नाही. प्रयत्न, कष्ट आणि कधी कधी दुःख सहन केल्यावरच खऱ्या सुखाची प्राप्ती होते. या श्लोकातून हे स्पष्ट होते की जीवनात यश आणि समाधान मिळवण्यासाठी मेहनत, संयम आणि संघर्ष आवश्यक आहे. अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular