Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 24/4/2026 शोकदोषः

“ये शोकमनुवर्त्तन्ते न तेषां विद्यते सुखम् ॥”

जे लोक सतत शोक किंवा दुःखात अडकून राहतात, त्यांना कधीही खरे सुख मिळत नाही. कारण शोक मनाला अस्थिर करून वर्तमानातील आनंदही हिरावून घेतो. या श्लोकातून हे स्पष्ट होते की जीवनात दुःख येणे स्वाभाविक आहे, पण त्यात अडकून न राहता पुढे जाणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular