लातूर प्रतिनिधी दिनांक 24/4/2026 मित्रलक्षणम्
“मित्रता-उपकारफलं मित्रमपकारोऽरिलक्षणम् ॥”
जो उपकार करतो तो खरा मित्र असतो, आणि जो अपकार करतो तो शत्रूच्या लक्षणांचा असतो. या श्लोकातून हे स्पष्ट होते की व्यक्तीचे खरे स्वरूप त्याच्या कृतीतून ओळखले जाते—जे आपल्या हितासाठी कार्य करतात ते मित्र, आणि जे नुकसान करतात ते शत्रू समजावेत. त्यामुळे नातेसंबंधांचा निर्णय शब्दांवर नव्हे, तर कृतींवर आधारित असावा.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏