Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी 21/4/2026 मित्रशत्रुस्वभावः

“कश्चित् कस्यचिन्मित्रं, न कश्चित् कस्यचित् रिपु:। अर्थतस्तु निबध्यन्ते, मित्राणि रिपवस्तथा ॥”

कोणताही मनुष्य कोणाचाही कायमस्वरूपी मित्र नसतो आणि कोणाचाही कायमस्वरूपी शत्रूही नसतो. परिस्थिती, स्वार्थ आणि अर्थाच्या आधारावर लोकांमध्ये मैत्री किंवा वैर निर्माण होत असते. त्यामुळे मानवी नातेसंबंध हे बदलणारे असतात आणि त्यांचा विचार विवेकाने व वास्तवदृष्टीने करणे आवश्यक आहे.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर
🙏

RELATED ARTICLES

Most Popular