Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 20/4/2026 प्रणयमर्यादा

“लोक-नीति -न चातिप्रणयः कार्यः कर्त्तव्योप्रणयश्च ते । उभयं हि महान् दोसस्तस्मादन्तरदृग्भव ॥”

अतिशय जास्त आपुलकी किंवा जवळीक ठेवू नये, आणि पूर्णपणे दुरावा ठेवणेही योग्य नाही—दोन्ही टोकांचे वर्तन दोषकारक असते. त्यामुळे मध्यम मार्ग ठेवून, समतोल साधत आणि योग्य अंतर राखत वागणे हितावह ठरते. या श्लोकातून नातेसंबंधांमध्ये मर्यादा, समतोल आणि विवेक यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular