Homeईपेपरसुविचार

सुविचार

लातूर प्रतिनिधी दिनांक 13/4/2026 अननुकूलदेशत्यागः

“यस्मिन् देशे न सम्मानो न वृत्तिर्न च बान्धवाः। न च विद्यागमोऽप्यस्ति वासस्तत्र न कारयेत् ॥”

ज्या देशात किंवा ठिकाणी मान-सन्मान मिळत नाही, उपजीविकेची साधने नाहीत, आप्तस्वकीय किंवा नातेवाईक नाहीत आणि शिक्षण किंवा ज्ञान मिळवण्याची संधीही नाही, अशा ठिकाणी राहू नये. या श्लोकातून हे स्पष्ट होते की जीवनातील प्रगती, सुरक्षितता आणि समाधानासाठी योग्य वातावरण अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे अशा अनुकूलता नसलेल्या ठिकाणाचा त्याग करणे योग्य ठरते.

अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 🙏

RELATED ARTICLES

Most Popular