लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 6/4/2026 बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते मा खासदार प्रफुल पटेल.तसेच प्रदेशाध्यक्ष श्री मा खासदार श्री सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आली.