Homeईपेपरजिल्हा परिषद अध्यक्ष सौ उषाताई संभाजी पाटील तळेगावकर व शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री...

जिल्हा परिषद अध्यक्ष सौ उषाताई संभाजी पाटील तळेगावकर व शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर 18/3/2026 लातूर जिल्हा परिषद चे नवनिर्वाचित अध्यक्ष सौ उषाताई संभाजी पाटील तळेगावकर गटनेते रामभाऊ तिरूके प्रदेश सचिव अरविंद पाटील श्री संभाजी पाटील तळेगावकर नगरसेवक शहाजी पाटील तळेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सचिव भरत भाऊ चामले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.सोबत रमेश अप्पा कराड पण उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular