Homeईपेपरनळगीर येथे शिवसेना शिंदे गट यांची जाहीर सभा.

नळगीर येथे शिवसेना शिंदे गट यांची जाहीर सभा.

लातूर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 3/2/2026 नळगीर येथे जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या प्रचारार्थ उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांची जाहीर सभा सायंकाळी ठीक सहा वाजता नळगीर बाजार लाईन येथे होणार आहे .अशी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे उमेदवार नळगीर येथील ज्येष्ठ नागरिक माता भगिनी सर्वांना जाहीर सभेस हजर राहावे व आपला आशीर्वाद शिवसेना शिंदे गट यांच्या जिल्हापरिषद उमेदवार साधना बाबुराव आंबेगाव व पंचायत समिती उमेदवार पुंडलिक जाधव यांच्या पाठीशी आशीर्वाद राहवा अशी विनंती करत विनंती करत संपूर्ण नळगीर भाग पिंजून काढला.

RELATED ARTICLES

Most Popular