Homeईपेपरभा.ज.पा जि.प.प.स.निरक्षक नियुक्त्या.

भा.ज.पा जि.प.प.स.निरक्षक नियुक्त्या.

लातुर संपादक अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर.10/1/2026 लातुर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निरीक्षक पदाची नेमणुक माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी केली. निलंगा तालुका निरीक्षक म्हणून माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड. उदगीर माजी खासदार सुधाकर शृंगारे .अहमदपूर माजी आमदार गोविंद केंद्रे. औसा माजी आमदार बबन खंदाडे. रेणापूर पाशा पटेल .शिरूर अनंतपाळ गणेश हाके. देवणी माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर जळकोट माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख. चाकूर रामचंद्र तिरुके यांची जिल्हा परिषद पंचायत समिती निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular