Homeईपेपरदेवीची अलंकार महापूजा

देवीची अलंकार महापूजा

||श्री भवानीदेव्यै नम:||
|| आज पौष शाकंभरी पौर्णिमा || [ समाप्त दु.३.३३ ] वार- शनिवार दिनांक-०३-०१-२०२६ रोजी श्री तुळजाभवानी देवीची अलंकार महापूजा नित्य दर्शन

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र उत्सव घटोउत्थापन ( घट उठवणे)

आज तुळजाभवानी मंदिरात असणाऱ्या यज्ञ कुंडामध्ये शतचंडी यागाची दुपारी १२ वाजता होमामध्ये कोहळा व नारळ याची
पूर्णाहुती दिली जाते.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

RELATED ARTICLES

Most Popular