Homeईपेपरडॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनावरण.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अनावरण.

लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर दिनांक 25/10/2025चलो उदगीर..!! चलो उदगीर..!!
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचे महाकायक आदर्श शिंदे यांच्या गीत गायनाचा आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब,पालकमंत्री मा.ना.श्री.शिवेंद्रराजे भोसले साहेब,सहकार मंत्री मा.ना.श्री.बाबासाहेब पाटील साहेब,आ.विक्रम काळे साहेब,आर.पी.आय. नेते जोगेंद्र कवाडे साहेब उपस्थित राहणार आहेत आपणही लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती…!!
दिनांक :- 30 ऑक्टोबर
वार :- गुरुवार
वेळ :- साय. 5 वाजता
स्थळ :- दसरा मैदान,तालुका क्रीडा संकुल ( जिल्हा परिषद मैदान ) उदगीर

निमंत्रक:- मा.आ.श्री.संजय बनसोडे (माजी क्रीडा व बंदरे विकास मंत्री महाराष्ट्र राज्य )

RELATED ARTICLES

Most Popular