लातूर प्रतिनिधी अंबादास वसंतराव देशमुख टाकळीकर ||श्री भवानीदेव्यै नम:||
|| आज अश्विन शुक्ल पक्ष ८ || ” दुर्गाष्टमी ” [ शारदीय नवरात्र उत्सवाची नववी माळ ] वार- मंगळवार दिनांक-३०-०९-२०२५ रोजी श्री तुळजाभवानी देविची महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा नित्य दर्शन